🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🏵
०१) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- पुणे.
०२) पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला ?
- श्रीराजगोपालाचारी.
०३) तानसा जलाशयाचे नाव काय आहे ?
- जगन्ननाथ शंकरसेठ.
०४) भारताचा पहिला संगणक कोणता आहे ?
- सिद्धार्थ.
०५) वुल रिसर्च असोसिएशन कोठे आहे ?
- मुंबई
संकलन:- श्री पुंडलिक चारोस्कर, ( उपशिक्षक)
के. आर. टी. हायस्कूल वणी
🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती🏵
०१) महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे ?
- हरियाल.
०२) पृथ्वी स्वत:भोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते ?
- पश्चिमेकडून पूर्वेकडे.
०३) माणिकडोह जलाशयाचे नाव काय आहे ?
- शहाजी सागर.
०४) भारतातील कोणत्या राज्यात रबराचे उत्पादन होते ?
- केरळ.
०५) कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला ?
- अमेरिका
संकलन:- श्री पुंडलिक चारोस्कर, ( उपशिक्षक)
के. आर. टी. हायस्कूल वणी
🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🏵
०१) भंडारदरा जलाशयाचे नाव काय आहे ?
- ऑर्थर लेक/विल्सन डँम.
०२) भारतीय विद्या भवन कोठे आहे ?
- मुंबई.
०३) आझाद हिंद सेनेचे सरकार कधी स्थापन झाले ?
- २१ ऑक्टोबर १९४३.
०४) कोकणात कोणती वने आढळतात ?
- उष्ण कटिबंधिय सदाहरित वने.
०५) हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी कशाची गरज असते ?
- लोह.
संकलन:- श्री पुंडलिक चारोस्कर, ( उपशिक्षक)
के. आर. टी. हायस्कूल वणी
🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🏵
०१) पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते,त्यास काय म्हणतात ?
- परिभ्रमण.
०२) उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ?
- राज्यसभा.
०३) मुळा जलाशयाचे नाव काय आहे ?
- ज्ञानेश्वर सागर.
०४) टोकियो शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे ?
- सुमिदा.
०५) चिखलदरा या शहराचे पुरातन नाव काय आहे ?
- किचकदरा.
संकलन:- श्री पुंडलिक चारोस्कर, ( उपशिक्षक)
के. आर. टी. हायस्कूल वणी.
🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🏵
०१) संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
०२) युरोपमधील सर्वांत मोठी नदी कोणती आहे ?
- व्होल्गा.
०३) दूधगंगा जलाशयाचे नाव काय आहे ?
- राजर्षी शाहू सागर.
०४) कोणाच्या विचारांनी महात्मा जोतिबा फुले प्रभावित झाले होते ?
- थॉमस पेन.
०५) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
- प्रधानमंत्री.
संकलन:- श्री पुंडलिक चारोस्कर, ( उपशिक्षक)
के. आर. टी. हायस्कूल वणी
🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🏵
०१) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
- १ मे १९६०.
०२) कृष्णा नदी कोठे उगम पावते ?
- महाबळेश्वर.
०३) भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण ?
- दादासाहेब फाळके.
०४) सुनील दत्त यांचे खरे नाव काय आहे ?
- बलराज.
०५) भारतात राष्ट्रपती,उपराष्ट्रपती निवडण्याचे काम कोण करते ?
- विधीमंडळ.
संकलन:- श्री पुंडलिक चारोस्कर, ( उपशिक्षक)
के. आर. टी. हायस्कूल वणी
🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🏵
०१) संत एकनाथ महाराज यांची समाधी कोठे आहे ?
- पैठण.
०२) संभाजी महाराजांनी चौदाव्या वर्षी कोणता ग्रंथ लिहिला ?
- बुधभूषण.
०३) रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- रायगड.
०४) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- पुणे.
०५) क्रांती प्रतिक्रांती या ग्रंथाचे लेखक कोण आहे ?
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
संकलन:- श्री पुंडलिक चारोस्कर, ( उपशिक्षक)
के. आर. टी. हायस्कूल वणी
🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🏵
०१) बांगड्यांच्या उत्पादनासाठी भारतातील कोणते शहर प्रसिद्घ आहे ?
- फिरोजाबाद.
०२) ATC चे पूर्ण रूप काय आहे ?
- एअर ट्राफिक कंट्रोल.
०३) भारतातील सर्वांत उंच वृक्ष कोणता आहे ?
- देवदार वृक्ष.
०४) संगणकाचा जनक कोणाला मानले जाते ?
- चार्ल्स बॉबेज.
०५) छ्त्रपती शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वत:चा राज्यभिषेक कधी करवून घेतला ?
- ६ जून १६७४.
संकलन:- श्री पुंडलिक चारोस्कर, ( उपशिक्षक)
के. आर. टी. हायस्कूल वणी
🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🏵
०१) पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते,त्यास काय म्हणतात ?
- परिभ्रमण.
०२) उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ?
- राज्यसभा.
०३) मुळा जलाशयाचे नाव काय आहे ?
- ज्ञानेश्वर सागर.
०४) टोकियो शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे ?
- सुमिदा.
०५) चिखलदरा या शहराचे पुरातन नाव काय आहे ?
- किचकदरा.
संकलन:- श्री पुंडलिक चारोस्कर, ( उपशिक्षक)
के. आर. टी. हायस्कूल वणी.
dy benefits.
महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) ऑनलाईन मतदान सुविधा देणारे पहिले राज्य कोणते ?
- गुजरात.
०२) एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- रायगड.
०३) जागतिक हवामान दिन कधी साजरा करतात ?
- २३ मार्च.
०४) जपान देशाची राजधानी कोणती आहे ?
- टोकिओ.
०५) महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता आहे ?
- कोल्हापूर.
महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) सामाजिक बहिष्कारा विरूध्द कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे ?
- महाराष्ट्र.
०२) देशातील पहिले कार्बनयुक्त राज्य कोणते आहे ?
- हिमाचल प्रदेश.
०३) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करतात ?
- ५ जून.
०४) थायलंड देशाची राजधानी कोणती आहे ?
- बँकॉंक.
०५) महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?
- सोलापूर
महत्त्वपूर्ण सामान्य माहिती*
०१) थर्मोकॉलच्या ताटांवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?
- झारखंड.
०२) देशातील पहिले आधार गाव कोणते ?
- टेंभली.(नंदूरबार)
०३) जागतिक जल दिन कधी साजरा करतात ?
- २२ मार्च.
०४) पाकिस्तान देशाची राजधानी कोणती आहे ?
- इस्लामाबाद.
०५) महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा कोणता आहे ?
- गडचिरोली
🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🏵
०१) प्लॉस्टिक पिशव्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते ?
- हिमाचल प्रदेश.
०२) सावंतवाडी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्घ आहे ?
- लाकडी खेळणी.
०३) ताजमहाल ही वास्तू कोणत्या राज्यात आहे ?
- उत्तरप्रदेश.
०४) देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे ?
- पुणे.
०५) गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे ?
- त्र्यंबकेश्वर
१) ऑनलाईन मतदान सुविधा देणारे पहिले राज्य कोणते ?
- गुजरात.
०२) एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- रायगड.
०३) जागतिक हवामान दिन कधी साजरा करतात ?
- २३ मार्च.
०४) जपान देशाची राजधानी कोणती आहे ?
- टोकिओ.
०५) महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता आहे ?
- कोल्हापूर
०१) पहिले पोलिओमुक्त राज्य कोणते आहे ?
- केरळ.
०२) महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर कोणते ?
- साल्हेर.
०३) जागतिक वनदिन कधी साजरा करतात ?
- २१ मार्च.
०४) चीन देशाची राजधानी कोणती आहे ?
- बिजिंग.
०५) बावन्न दरवाजाचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ?
- औरंगाबाद.(छत्रपती संभाजीनगर
०१) भारतातील सूर्यफुलाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
- कर्नाटक.
०२) जगातील सर्वांधिक लोकसंख्येचा देश कोणता आहे ?
- भारत.
०३) भारतात सर्वप्रथम व्यापारा निमित्य कोण आले होते ?
- पोर्तुगीज.
०४) यशवंत हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- यशवंत दिनकर पेंढारकर.
०५) 'आराम हराम हैं' ही घोषणा कोणाची आहे ?
- जवाहरलाल नेहरू.
०१) भारतातील सोयाबीनचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
- मध्यप्रदेश.
०२) जगातील सर्वांत मोठा पक्षी कोणता ?
- शहामृग.
०३) भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे ?
- आग्नेय.
०४) ग्रेस हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- माणिक सीताराम गोडघाटे.
०५) मिल्खा सिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- धावपटू.
०१) भारतातील कांद्याचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
- महापाष्ट्र.
०२) जगातील सर्वांत मोठे शहर कोणते ?
- शांघाय.(चीन)
०३) भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते ?
- दहा वर्ष.
०४) अनिल हे कोणाचे टोपणनाव आहे ?
- आत्माराम रावजी देशपांडे.
०५) अंजली भागवत हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- नेमबाजी.
Have you opened a new location, redesigned your shop, or added a new product or service? Don't keep it to yourself, let folks know.
🏵 महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.🏵
०१) बांगड्यांच्या उत्पादनासाठी भारतातील कोणते शहर प्रसिद्घ आहे ?
- फिरोजाबाद.
०२) ATC चे पूर्ण रूप काय आहे ?
- एअर ट्राफिक कंट्रोल.
०३) भारतातील सर्वांत उंच वृक्ष कोणता आहे ?
- देवदार वृक्ष.
०४) संगणकाचा जनक कोणाला मानले जाते ?
- चार्ल्स बॉबेज.
०५) छ्त्रपती शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वत:चा राज्यभिषेक कधी करवून घेतला ?
- ६ जून १६७४.
संकलन:- श्री पुंडलिक चारोस्कर, ( उपशिक्षक)
के. आर. टी. हायस्कूल वणी
Our online tutoring services provide students with access to expert tutors who are passionate about teaching. Our tutors are highly qualified and experienced, and they bring their expertise and
We understand that every student has unique learning needs. That's why our online tutoring services are customizable to fit your individual needs and preferences. Whether you need help with homework, test preparation, or a particular subject, we have the resources and expertise to help you succeed.
Our online tutoring services are designed to fit around your busy schedule. We offer flexible scheduling options, including evenings and weekends, so you can get the help you need when you need it.
We believe that high-quality tutoring should be accessible to everyone. That's why we offer competitive pricing and flexible payment options to help you achieve your academic goals.
Our online tutoring platform is designed to be engaging and interactive. You'll have the opportunity to connect with your tutor, ask questions, and collaborate on problems. Our platform also includes interactive tools such as virtual whiteboards and chat features.
We're committed to your success. That's why we offer personalized support and guidance throughout your educational journey. Whether you need help with a specific assignment or guidance on study skills, we're here to help.
We love our customers, so feel free to visit during normal business hours.
Mon | 09:00 am – 05:00 pm | |
Tue | 09:00 am – 05:00 pm | |
Wed | 09:00 am – 05:00 pm | |
Thu | 09:00 am – 05:00 pm | |
Fri | 09:00 am – 05:00 pm | |
Sat | Closed | |
Sun | Closed |
pctechnoworld