• HOME
  • Gallery
  • शालेय उपक्रम
    • शालेय उपक्रम
    • School News
  • सामान्य ज्ञान (GK)
  • Practice Papers
  • My Blog
  • Documents
  • My Birthday
  • English Games
  • Online Test
    • Opposite Words Test
    • Proverbs
    • Tail Tag / question tag
    • Articles
    • SMS- Short Messaging ser.
    • transitive /intransitive
    • Related words.
    • Provebs.
    • Synonymous words
    • Plural form.
    • महात्मा गांधी
  • Contact us
  • Services
    • Privacy policy
    • Terms and conditions
  • More
    • HOME
    • Gallery
    • शालेय उपक्रम
      • शालेय उपक्रम
      • School News
    • सामान्य ज्ञान (GK)
    • Practice Papers
    • My Blog
    • Documents
    • My Birthday
    • English Games
    • Online Test
      • Opposite Words Test
      • Proverbs
      • Tail Tag / question tag
      • Articles
      • SMS- Short Messaging ser.
      • transitive /intransitive
      • Related words.
      • Provebs.
      • Synonymous words
      • Plural form.
      • महात्मा गांधी
    • Contact us
    • Services
      • Privacy policy
      • Terms and conditions
  • HOME
  • Gallery
  • शालेय उपक्रम
    • शालेय उपक्रम
    • School News
  • सामान्य ज्ञान (GK)
  • Practice Papers
  • My Blog
  • Documents
  • My Birthday
  • English Games
  • Online Test
    • Opposite Words Test
    • Proverbs
    • Tail Tag / question tag
    • Articles
    • SMS- Short Messaging ser.
    • transitive /intransitive
    • Related words.
    • Provebs.
    • Synonymous words
    • Plural form.
    • महात्मा गांधी
  • Contact us
  • Services
    • Privacy policy
    • Terms and conditions
My blog

Latest updates

श्रावण सोमवारचे औचित्य साधून उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्

श्रावण सोमवारचे औचित्य साधून उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार- प्रसार करणेबाबत....

श्रवण सोमवारचे औचित्य साधून उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार- प्रसार करणेबाबत....


  • संदर्भ : 1) शासन निर्णय क्रमांक नभासाका-032/प्र.क्र.39/एस.डी. 2, मंत्रालय, मुंबई -32 दि. 14 ऑक्टोबर, 2022.


  • 2) 'वारी शिक्षणाची' संदर्भातील प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र शिसंयो / योजना-3/ उल्लास नभासाका/2024-25/1324 दि. 12/6/2024.

  • 3) प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. जा. क्र. शिसंयो / योजना-3/ नभासाका/प्रचार-प्रसार/1692/2024-25 दि. 5/8/2024,


  • उपरोक्त संदर्भ क्र. 1 अन्वये, केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेशित केले आहे. संदर्भ क्र. 2 अन्वये, 'वारी साक्षरतेची' उपक्रमांतर्गत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार- प्रसार करण्यात आला आहे. 
  • 3 अन्वये, गणेशोत्सव व नवरात्र उत्सवात उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.


  • सध्या श्रावण महिना सुरु असून मोठ्या संख्येने आबालवृद्ध श्रावण सोमवारचे औचित्य साधून शिवमंदिरामध्ये जात असतात. अशा ठिकाणी

  • उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करणे सहज शक्य आहे. त्यानुषंगाने संदर्भ क्र 2 नुसार तयार केलेले किंवा दानशूर व्यक्ती, सामाजिक/शैक्षणिक संस्था यांच्या लोकसहभागातून आणि मंदिर परिसरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे सहकार्य घेवून उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रमाचे बॅनर लावावेत. तसेच उल्लास घडीपत्रिकांचे/माहितीपत्रकांचे वाटप करावे, विद्यार्थी/स्वयंसेवक यांच्या सहकार्याने साक्षरतेच्या घोषणा देण्यात याव्यात. शक्य तेथे स्वयंसेवकांच्या साह्याने असाक्षर व्यक्तींचा फॉर्म भरून लगतच्या शाळेतून त्यांची ऑनलाईन नोंदणी ULLAS App वर करावी.

आर. टी. ई 25% प्रवेश निवड यादी जाहीर (Selection List)

 

  • आर. टी. ई 25% चे ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.
  • image not found निवड यादीतील प्रवेश पात्र बालकाच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति घेऊन जाव्यात तसेच आपल्याला मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट त्यांच्या लॉगिन मधून किंवा पडताळणी समितीकडे जाऊन काढावी काढून घ्यावी. पालकांनी आपल्या बरोबर आरटीई पोर्टलवर असलेली हमी पत्राची प्रिंट देखील घेऊन जावी.
  • image not found आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2024-25 या वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी .
  • image not found अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली आहेत त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आपला प्रवेश ऑनलाईन निश्चित झाला आहे याची रिसीट पडताळणी समितीकडून घेणे आवश्यक आहे.
  • image not found प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक लिहून प्रतीक्षा यादीतील आपला नंबर पहावा.
  • image not found निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील.
  • image not found State Summary: Total Selection : 93009 and Total Waiting Selection : 71276

  • नाशिक जिल्हा निवड यादी  (Selection List)                                              नाशिक जिल्हा प्रतीक्षा यादी (waiting List)


इतर जिल्ह्यासाही खालील लिंकला  भेट द्या 

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new

Files coming soon.

गणित पायाभूत चाचणी उत्तर पत्रिका

7) Ganit_Marathi_Std 9_Answer Key (pdf)Download
6) Ganit_Marathi_Std 8_Answer Key (pdf)Download
5) Ganit_Marathi_Std 7_Answer Key (pdf)Download
4) Ganit_Marathi_Std 6_Answer Key (pdf)Download
3) Ganit_Marathi_Std 5_Answer Key (pdf)Download
2) Ganit_Marathi_Std 4_Answer Key (pdf)Download
1) Ganit_Marathi_Std 3_Answer Key (pdf)Download

पायाभूत चाचणी 2024-25

  • मराठी भाषा सर्व इयत्तांच्या पायाभूत चाचणीच्या  उत्तरपत्रिका खालील बटनांवरून डाऊनलोड करू शकता. 
  • गणित विषयाच्याा उत्तरपत्रिका  इंग्रजी विषयाच्या उत्तरपत्रिका upload केल्या aahet. . तेव्हा वेबसाईटला भेट  देऊन आपण त्या Download करून इतराना पण शेउर करा. 


1) Marathi Pratham Bhasha_Std 3rd_Answersheet (pdf)Download
2) Marathi Pratham Bhasha_Std 4th_Answersheet (pdf)Download
3) Marathi Pratham Bhasha_Std_5th_Answersheet (pdf)Download
4) Marathi Pratham Bhasha_Std 6th_Answersheet (pdf)Download
5) Marathi Pratham Bhasha_Std 7th_Answersheet (pdf)Download
6) Marathi Pratham Bhasha_Std 8th_Answersheet (pdf)Download
7) Marathi Pratham Bhasha_Std 9th_Answersheet (pdf)Download
1) English Third Language _ Std. 3rd_Answer Key (pdf)Download
2) English Third Language _Std_4th_Answer Key (pdf)Download
3) English Third Language _Std_5th_Answer Key (pdf)Download
4) English Third Language _Std. 6th_Answer Key (pdf)Download
5) English Third Language _Std-7th_Answer Key (pdf)Download
6) English Third Language _Std_8th_Answer Key (pdf)Download
7) English Third Language _Std_9th_Answer Key (pdf)Download

पायाभूत चाचणी - सराव प्रश्नपत्रिका व शिक्षक मार्गदर्शिका

खालील download बाटनावरून आपण सराव  प्रश्नपत्रिका व शिक्षक मार्गदर्शिका  download करून सराव करू शकता. 

6वी पायाभूत शिक्षक सूचना 2023 सर्व विषय (pdf)Download
8वी पायाभूत शिक्षक सूचना 2023 सर्व विषय (pdf)Download
7वी पायाभूत शिक्षक सूचना 2023 सर्व विषय (pdf)Download
5वी इंग्रजी सूचना 2023 (pdf)Download
5वी गणित सूचना 2023 (pdf)Download
5वी मराठी सूचना 2023. (pdf)Download
4थी इंग्रजी सूचना 2023 (pdf)Download
4थी गणित सूचना 2023 (pdf)Download
4थी भाषा सूचना 2023 (pdf)Download
3री इंग्रजी सूचना 2023 (pdf)Download
3री गणित सूचना 2023 (pdf)Download
3री भाषा सूचना 2023 (pdf)Download
Std-2 maths paper (pdf)Download
std_2nd_marathi_17-18 sanch_b (pdf)Download
Std 2 marathi paper (pdf)Download

Experience PC TECHNO WORLD: A Visual Journey Through Education

    आधार कार्ड आपण DOWNLOAD करू शकतो.

    • जर एखाद्या विद्यार्थ्याने आपले आधार कार्ड update केले असेल तर, आपल्याला  त्याच्या रजिस्टर मोबाईल वर OTP पाठविता येतो.   आणि आपण त्याचे आधार कार्ड download करू शकतो. जर त्या विद्यार्थ्याने आताच आपले आधार update केले असेल तर, त्याच्या कडे असलेल्या पावतीवरून आपण त्याचे आधार generate (तयार )झाले कि नाही, ते पण बघू शकतो. 


    Aadhar Card Download करणे. 


    पावती वरून Aadhar card Download  करणे


    ( पावतीवरून आधार कार्ड काढावयाचे असेल तर वरील लिंकवर जाऊन  Enrollment ID निवडून त्याठिकाणी संपूर्ण ID (१४ अंकी) टाकणे  व नंतर Date व Time टाकणे.  कोणत्याही अक्षरामध्ये जागा सोडू नये. उदा .   Enrollment ID हा 2831/41017/05461 

    Date 15/04/2023 11:05:26 असेल तर 


     Enrollment ID  च्या ठिकाणी 2831410170546115042023110526 असा ID टाकणे. नंतर Captcha  टाकणे , नंतर रजि. मोबाईल वर OTP येईल. तो टाकणे व आधार कार्ड आपण बघू शकतो.)


    Files coming soon.

    aadhar and pan linking status

    आपण आपल्या आधार आणि pan कार्डची सद्य स्थिती जाणून घ्या. कारण आता आधार आणि Pan कार्ड यांचे लिंकिंग करणे अनिवार्य आहे. आपण दि. १/४/२०२३ पर्यंत आपले आधार कार्ड आपल्या Pan कार्डशी लिंक करून घेणे. अन्यथा आपल्याला मोठा दंड भरावा लागेल. 


    Aadhar and Pan status


    Aadhar and Pan Link करणे.


     Income Tax Return (ITR) Status चेक करणे.  

    Files coming soon.

    विद्यार्थ्यांचे bmi काढणे

    खालील excel  फाईल Download  करून आपण आपल्या विध्यार्थ्यांचे BMI फक्त त्यांचे वजन व उंची टाकून  काढू शकता. आपल्याला फाईल मध्ये हवा तो बदल करता येईल. फक्त फोर्मुल्यामध्ये बदल करू नये.

    BMI 2022-23 (xlsx)

    Download

    BMI 2022-23 - त्रिमासिक (xlsx)

    Download

    Video gallery

    New Admission

    New admission Open

    Diwali Prepation

    Diwali preparation in School. Everybody takes a part in preparation.

    पावरी नृत्य

    आदिवासी जमातीचा हा एक पारंपारिक नृत्य प्रकार आढळतो.

    आदिवासी नृत्य

    आदिवासी जमातीचा आपला आनंद साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या सन आणि उत्सवाच्या वेळी अशाप्रकारची नृत्य करतात. ह्या  जमातीचा हा एक पारंपारिक नृत्य प्रकार आहे.

    राज आलं राज

    online test

    Check your knowledge

     आज आपण ग्रामरवर आणि पुच्छ प्रश्न ( Tail Tag / question tag)  आधारित एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या 

    Click here

    Hi Friends,

     

    Hi Friends,

         Today, I have created a simple new test for you. The test is about the related words. You have to find or choose the correct related word for the given word. It is quite easy. so go and try to solve it,

    !!!!   Best luck.  !!!!

    Click here

    Online test

    Close the deal

     आज आपण ग्रामरवर आणि काळाशी (Tense) आधारित एक साधी चाचणी देणार आहोत . मग आहात ना तयार . ठीक, चला तर चाचणी देऊ या . 

    Click here

    Close the deal

    Technical Experience

    Close the deal

    Give customers a reason to do business with you.

    Technical Experience

    Technical Experience

    Technical Experience

    We are well-versed in a variety of operating systems, networks, and databases. We work with just about any technology that a small business would encounter. We use this expertise to help customers with small to mid-sized projects. 

    Book Online
    Facebook
    Facebook
    Facebook
    Facebook
    Facebook
    Facebook

    Visiters

    Contact Us

    Better yet, see us in person!

    We love our customers, so feel free to visit during normal business hours.

    Message us on WhatsApp

    PC TECHNO WORLD

    Powered by

    This website uses cookies.

    We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

    DeclineOK